Shop

 Home  /  Atarkya + Zanzawat 

Sale!
Atarkya
Atarkyazanzavat Cover Page Final.cdr

Atarkya + Zanzawat

450.00Rs. 405.00Rs.

Be Social

Product Description

अतर्क्य

मानवी मनाची खोली अजून विज्ञानालाही मोजता आलेली नाही. समाजात वावरताना कसं वागावं एवढंच नव्हे तर कसा विचार करावा ह्यांचही साचेबध्द प्रशिक्षण आपल्याला लहानपणापासून मिळालेलं असतं. आपल्या मनाला मात्र ही बंधनं मान्य नसतात. सामाजिकच काय पण भौतिकशास्त्राचे नियमही मन मानत नाही. कधी कधी स्वप्नांमध्ये दिसणारे अशक्य कोटीतील खेळ मन उघडया डोळ्यांसमोर मांडू लागतं आणि मग अतर्क्य वाटणाऱ्या घटनाही तर्कसंगत भासू लागतात.

झंझावात

मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा.

Additional Information

Publisher

Rafter

Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Atarkya + Zanzawat”