Shop

 Home  /  Books  /  Itihasachya Paulkhuna 

Sale!
Itihasachya Paulkhuna
IP 2IP 3IP 4

Itihasachya Paulkhuna

325.00Rs. 295.00Rs.

PRE-BOOOKING !!!
Book Release Date 19th December 2015
BOOK NOW AND GET BOOK PRE-RELEASE DISCOUNT

Be Social

Category:

Product Description


Publisher : Rafter Publications
Language : Marathi
Category : History
Type : Pre-Booking
Book Release Date : 19th December 2015

Synopsis :

इतिहासाच्या पाऊलखुणा

“इतिहास” !! आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये

गुंतलेला इतिहास सध्या तर राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच

अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते.

यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी काही तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या

पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच

“इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास

मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून

मांडल्या गेल्या. अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा

ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्‍स दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी आपल्यासमोर घेऊन येत

आहे. महाराष्ट्रेतिहासाच्या या मानकर्‍यांच्या स्वागतासाठी आपण सज्ज असाल ऐशी आशा आहे. बहुत काय लिहीणे? अगत्य असु द्यावे..

Additional Information

Publisher

Rafter

Language

Marathi

Class

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Itihasachya Paulkhuna”