Shop

 Home  /  Books  /  Kavadsa 

Sale!
Kavadsa

Kavadsa

150.00Rs. 120.00Rs.

PRE-BOOOKING !!!
Book Release Date 12th December 2015
BOOK NOW AND GET BOOK PRE-RELEASE DISCOUNT

Be Social

Category:

Product Description


Publisher : Rafter Publications
Author      : Pradnya Mane
Language : Marathi

Synopsis :

कवडसा

कोणत्याही बंद जागेला
बहुधा एक खिडकी असते.
त्या खिडकीच्या आत एक जग असतं,
तसंच त्या खिडकीच्या बाहेर एक जग असतं…
आतल्या जगातील माणसांना खिडकीच्या बाहेरचं जग या ना त्या
कारणाने खुणावत असतं…
सूर्याचा लक्ख उजेड किंवा चंद्राचा शीतल प्रकाश त्या खिडकीतून
आत येतो आणि त्या बंद जागेला एक लकाकी प्राप्त होते.
तीमिरातुनी तेजाकडे अशी ही वाटचाल असते.
आपल्या मनाचाही तेच !
त्याच्या बाहेर एक जग असतं, ज्याचा थेट परिणाम या आतल्या
जगावर म्हणजे मनावर होत असतो…
आतल्या जगाला ते बाहेरचा जग सतत काहीतरी शिकवत असतं…
माया, लोभ, क्रोध, दुःख, प्रेम अजून बरंच काही !
या सगळ्या ‘जीवन’ शिक्षणात आपल्यावर
मात्र एक मोठी जबाबदारी असते…
संवेदनशील, कृतज्ञ, विचारशील होण्याची…
आपल्या स्वतःला
‘माणूस’ म्हणून घडवण्याची… !

Additional Information

Publisher

Rafter

Author

Pradnya Mane

Language

Marathi

Class

Pre Order

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kavadsa”