Shop

 Home  /  Books  /  Peshwai 

Sale!
Peshwai
Peshwai 2Peshwai 3Peshwai 4Peshwai 5

Peshwai

325.00Rs. 275.00Rs.

PRE-BOOOKING !!!
Book Release Date 19th December 2015
BOOK NOW AND GET BOOK PRE-RELEASE DISCOUNT

Be Social

Category:

Product Description


Publisher : Rafter Publications
Language : Marathi
Category : History

Synopsis :

पेशवाई

पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या

बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर

भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू

नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या

शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान”

!! कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्‍स लवकरच आपल्यासमोर घेऊन येत आहे.. या पुस्तकात

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा

कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत. येत्या १९ डिसेंबर २०१५ रोजी हे

पुस्तक “राफ्टर पब्लिकेशन्‍स” कडून प्रकाशित होत असून महाराष्ट्रेतिहासाच्या या मानकर्‍यांच्या स्वागतासाठी

आपण सज्ज असाल ऐशी आशा आहे. बहुत काय लिहीणे ? अगत्य असु द्यावे..

Additional Information

Publisher

Rafter

Language

Marathi

Class

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Peshwai”