Shop

 Home  /  Books  /  Song Of The Day 

Sale!
Song Of The Day

Song Of The Day

200.00Rs. 190.00Rs.

Be Social

Category: Tag:

Product Description


Publisher : Rafter Publications
Language : Marathi
Category : Short Stories

Synopsis :

ध्यानीमनी नसताना कुठूनतरी एक गाणं कानावर पडतं आणि आपला बोट धरून आठवणींच्या प्रदेशात घेऊन जातं. मनातल्या मनात लिंबू पिळून देखील तोंडाला पाणी सुटावं तसं एखादं गाणं ऐकताच मेंदूत आठवणींचा एक चित्रपट सुरु होतो आणि मग श्वास घ्यावा पण तो समजू नये, इतक्या सहजपणे आपण ते गाणं अक्खा दिवस गुणगुणत राहतो.

Additional Information

Publisher

Rafter

Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Song Of The Day”